पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:

बाबाच्या औषधाचा गुण येतो म्हणून "तो' भक्त बाबाच्या सान्निध्यात येऊन राहिला; पण बाबाला भक्ताचा संशय येत होता. आपल्या गुहेतील "कारनामे' तो बाहेरच्या लोकांना सांगत असल्याच्या संशयाने बाबा पछाडला गेला आणि एक दिवस त्याने भक्ताचा खून केला. एकदा जन्मठेप भोगून आलेला या भोंदू बाबाची रवानगी पुन्हा तुरुंगात झाली.

नगर तालुक्‍यातील निमगाव घाणा गाव. गावाबाहेर कानिफनाथांचे जुने मंदिर आहे. मंदिराजवळच एक गुहा आहे. काही दिवसांपूर्वी अचानक तेथे एक बाबा राहायला आले. ते देवाची पूजाअर्चा करीत. मंदिराची साफसफाई करीत. शिवाय त्यांचा झाडापाल्याच्या औषधाचा ...
पुढे वाचा. : भक्ताचा खून करणारा भोंदू बाबा