Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
आज ब्लॉग हिट्स २०,००० झाल्यात……..५ मार्च २००९ ला ब्लॉग सुरू केला. पहिली पोस्ट ९ मार्च ला टाकली.
ब्लॉग सुरू केला तो महेंद्रजींच्या प्रेरणेने……आणि गेल्या ९ महिन्यात जवळपास ७० पोस्ट खरडल्या. काही चांगल्या, काही बऱ्या, काही अतिशय वाईट आणि काही तर अश्या की वाटावं या ब्लॉगचे नाव ’सहजच’ न असता ’उगाचच’ ...
पुढे वाचा. : ,……………….