आस्‍वाद येथे हे वाचायला मिळाले:

काही पदार्थ असे असतात की, त्या पदार्थांची चव अनेक दिवस जीभेवर रेंगाळत राहते. असे पदार्थ मात्र महिन्यातून एखाद दुसर्‍या दिवशी करायला आवडत. रोजच्या घाईगडबडीत अशा पदार्थांसाठी वेळ देणे शक्य होत नाही. मात्र खाण्याचे पदार्थ बनवून स्वत: आणि दुसर्‍याबरोबर शेअर करुनही आनंद लुटता येतो. आयुष्यात मजा करायचीच असेल तर खाद्यसंस्कृती वाचून व नंतर तो मेनू तयार करुन इतरांना मजा देण्याची पद्धत काही वेगळीच. जीवनाचा आनंद जसा भटकंतीत मिळतो तसा वेगवेगळे पदार्थ ...
पुढे वाचा. : गाजर काजू करी