येss रे मना येरेss मना ! येथे हे वाचायला मिळाले:


मला अचानक मोबाईल वर फोन आला. मी नंबर आठवतोय पण मला काही आठवेना. कोणाचा असेल बरं हा फोन? मी विचारात पडलो , म्हटलं बघुया तरी कोण आहे ते…. आतून आवाज आला, ” तू सुरेश का ? पेठे ना ? ” …म्हटलं ” बोलतोय ! “. परत फोन माझ्याशी बोलू लागला… ” अरे मी अशोक शहा….तुला पंचावन साठ वर्षे तरी मागे जायला लागेल ! मी नाशिकहून बोलतोय “… मला जाम काही म्हणता काही ...
पुढे वाचा. : मेमरी स्लॉट