विजेची अक्षरे येथे हे वाचायला मिळाले:


रॉकेट सिंग सेल्समन ऑफ दि इयर हा सिनेमा तुम्ही पाहिला नसेल तर २००९ मधला एक चांगला सिनेमा तुम्ही मिस केला आहे.

बॉलिवूडमध्ये फॉर्म्युला टाळून चित्रपट करणारे दिग्दर्शक शिमित अमिन (चक दे) आणि पटकथाकार जयदीप साहनी (चक दे, खोसला का घोसला) या जोडगोळीने हा सिनेमा बनवला आहे आणि तो झकासपैकी जमला आहे.

हरप्रीतसिंग बेदी हा ३८ टक्के मिळवून ग्रॅज्युएट होतो आणि एका कम्प्युटर विकणार्या कंपनीत ट्रेनी सेल्समन म्हणून जॉइन होतो. अभ्यासात बेताचेच मार्क असल्याने कायम मित्रांच्या चेष्टेचा विषय होणारा हरप्रीत इंटरव्ह्यू दरम्यान हुषारी ...
पुढे वाचा. : या रॉकेटची स्वारी चुकवू नका