चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:

साधारण एका महिन्यापूर्वी, चीनच्या हूनान प्रांतातल्या एका गावातल्या 1300 मुलांना, रक्तात शिशाचे प्रमाण जास्त झाल्याने, विषबाधा झाली होती. त्या गावात असलेल्या एका मॅन्गनीज शुद्धीकरण कारखान्यामुळे ही विषबाधा झाली होती असे आढळल्यावर, हा कारखाना बंद करण्यात आला होता.    या घटनेला महिना व्हायच्या आतच, चीनमधील अग्नेय दिशेला असलेल्या फुजियान प्रांतातल्या, लोंजयान शहराजवळच्या, जिओयांग गावातल्या 121 मुलांना अशीच विषबाधा, ...
पुढे वाचा. : भय इथले संपत नाही !