अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मी व माझी पत्नी एक नवा दूरदर्शनसंच खरेदी करण्यासाठी म्हणून एका मोठ्या दुकानात गेलो होतो. या दुकानात अनेक मेक व ब्रॅन्डचे टी.व्ही. उपलब्ध होते. आम्ही बरेच टी.व्ही. बघितले व शेवटी तीन संच, शॉर्ट लिस्ट केले. या पैकी जरा अनोळखी ब्रॅन्डच्या टीव्ही मधे सर्वात जास्त सुविधा उपलब्ध होत्या व त्याची किंमतही बरीच कमी होती. दुसरा टी.व्ही. जरा जास्त ओळखीच्या ब्रॅन्डचा होता. तोही किंमतीने कमीच होता पण त्याला सुविधा कमी होत्या. आवाजाची गुणवत्ता जास्त चांगली वाटली. तिसरा टी.व्ही. एका प्रसिद्ध जपानी कंपनीचा, अतिशय माहितीतला ...
पुढे वाचा. : ब्रॅन्ड्सचा बिझिनेस