मनमोकळं येथे हे वाचायला मिळाले:

गौरी डबीर यांनी धनंजयची विदारक सत्य कथा  मुक्तपीठ मध्ये   सांगितली  आणि IT मधील ताण हा विषय पुन्हा चर्चेत आला. खरेतर 'ज्याच जळत त्यालाच कळतं' त्यामुळे बरेचसे IT मॅनेजर याकडे एक Incidence म्हणून सोडून देतील तसेच काहींना याची gravity सुद्धा कळणार नाही कारण काही मॅनेजर्सनी अशी परिस्थिती कधीही अनुभवलेली नसते किंवा अशी परिस्थिती आपल्यावर कधीच येणार नाही अशी त्यांची धारणा असते. परंतु धनंजयच्या घरची आणि मित्रांची जी अपरिमीत हानी झाली आहे ती शब्दांतून सांगताच येणार नाही. गौरी यांनी जी कळकळीची विनंती केली आहे ती खरोखरचं समजू शकतो पण वास्तव ...
पुढे वाचा. : पळा पळा कोण पुढे पळे तो...