बघू हा सिनेमा ? येथे हे वाचायला मिळाले:
शालिनी बुध्धिसागर या एका मोठ्या कॉलेज मधील प्रिंसिपल असतात. त्यांचा मुलगा अभिजित हा अगदीच सामान्य बुध्धिचा असतो. म्हणजे त्याला खुप जास्त मार्क वगेरे मिळत नसतात. तर शालिनी बुध्धिसागर यांच्या मते जी मूल हुशार असतात त्यांच्यावरच मेहनत घ्यायला हवी.
आपण बुद्धीत कमी असल्याचे, सारखे डोक्यावर ओझे असल्याने एक दिवस अभिजित आत्महत्येचा प्रयत्न करतो. हे बघून शालिनी बुध्धीसागर खूप वैतागते. तिचा भाऊ रघुनंदन याला फोन करून बोलावून घेते व अभिजीतला थोडे दिवस मामाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला जातो. अभिजित आत्महत्येच्या धक्क्यातून बाहेर ...
पुढे वाचा. : आम्ही असू लाडके ( )