डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
सकाळी सकाळी पेपरमधल्या ‘त्या’ बातमीने आज लक्ष वेधुन घेतले. मुंबई-ठाणे परीसरात तिन कोवळ्या जिवांनी आत्महत्या केली. ११ ते २० वयोगटामधील ही मुलं ज्यांना आत्महत्या ह्या शब्दाचा अर्थही माहीती नसेल त्यांनी काही क्षुल्लक कारणांमुळे आपला जिव दिला.
मन अगदी हेलावुन गेले. एक मुलगा परीक्षेत नापास झाला म्हणुन, एक मुलीला तिच्या आई-वडीलांनी नृत्याच्या क्लासला प्रवेश घेऊन दिला नाही म्हणुन तर एकीला एका रिऍलीटी शो मध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणुन. कारणं अगदी क्षुल्लकच, आपल्या दृष्टीने, पण त्या मुलांच्या दृष्टीने ही कारणं इतकी पराकोटीची होती की ...
पुढे वाचा. : ढेपाळत चाललेले पालकत्व