खाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... ! येथे हे वाचायला मिळाले:
काय ... २००८ चुकून लिहिले म्हणता. नाही..नाही.. बरोबर लिहिले आहे हो. ह्यावर्षी म्हणजे २००९ ला मी मुंबईमध्येच होतो ना. 'बोर्डी'ला खादाडी करत उनाडक्या करत होतो. त्यावर लिहितोच काही दिवसात. ...