काव्य विकायला काढू नका, तितके वाईट नाही ते. बरे लिहिता तुम्ही.
कवीला प्रतिभा सादर करायला मनोगत आहे. संगीतकाराने काय करावे? एक मार्ग आहे. जीमेल वर मनोगती खाते आहे. गाणे तिथे चढवा.
फुकटात मनोगतावर जाहिरात करू नका. तुम्ही काही धंदेवाईक चिक्कू मारवाडी नाही. तुम्ही दोघेही तसे बरे लोक दिसता. गाण्यावर तुमचे पोट नाही. मग बाजार कश्याला मांडायचा?