बेधुंद येथे हे वाचायला मिळाले:

पिंजरा नंतर बरेच दिवसानंतर एक चांगला तमाशाप्रधान सिनेमा पाहिल्याचा आनंद मला झाला जेव्हा मी 'नटरंग' मध्ये न्हाऊन निघालो. कदाचीत हा आतापर्यंत पाहिलेला मी असा एकमेव मराठी सिनेमा आहे जो शेवटच्या सेकंदापर्यंत लोक पहात होते. सिनेमा संपला, सारे जण जायला निघाले आणि तितक्यात समोर 'नटरंग'च गाणं सुरु झालं. गाणं पुढं सरकत गेलं, स्क्रीन वर गणपत पाटील ( ते गणपत पाटीलच असावेत असा माझा अंदाज) आणि त्यांचा जीवनपट उलगडणारे प्रसंग फोटोजच्या रुपात स्क्रीन वर आले. लोक क्षणभर जिथे आहेत तिथेच उभे राहीले. चित्रपटाचा प्रभाव ...
पुढे वाचा. : खेळ मांडला