GuruVision येथे हे वाचायला मिळाले:

मलाही एक स्वतः तयार केलेले वेगळे राज्य असायला आवडेल… प्रॉब्लेम एवढाच आहे की ही एक लेम एक्स्कूज आहे. आमच्या परिभाषेत वेगळे राज्य मागणारा प्रत्येक जण एक मनोरूग्णच आहे… आधी तापवलेले (उकळलेले) पाणी थंड करून दाखवा मग पुढे बोला… कारण इथे भगवंतांचे राज्य अगोदरच आहे…. आणि त्या राज्यात ढवळाढवळ करायचा अधिकार कोणालाही नाही..

हे कसे ते आज सविस्तर उकलले जाणारच ह्या लेखातून…

तोडणे सोपे असते जोडणे अवघड ह्या न्यायाने प्रत्येक वेगळे राज्य तोडून मागणाऱ्या मानवाने असे काय राट्रीय ...
पुढे वाचा. : मनोराज्य… वेगळे राज्य