हो मी विव्हामध्ये वाचले. खूप आनंद झाला वाचून.
तुम्हाला अनेकांनी "आता आम्ही मुलांशी वेगळं वागतो" असे पत्र पाठवले, त्याबद्दल खरंच खूप समाधान वाटते. आजकाल मुलांशी कसं वागावं हे ह्या लेखमालेतून खूप छान दिसतंय, अर्थात ते प्रत्यक्षात कसं आणायचं हे त्या-त्या व्यक्तीवर अवलंबून राहिल आणि परिस्थितीवरसुद्धा.
तुमचे सगळे लेख शक्य तितक्या लौकर येऊ द्यात, म्हणजे माझ्या मित्र-मैत्रिणींना मी दुवा पाठवू शकेन.
धन्यवाद !