काय सुंदर लिहिलंय तुम्ही.... नवीन गोष्टी शिकण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मी ही मागच्या उन्हाळ्यात पोहणे शिकलो. तसं अजूनही फार काही जमत नाही, पण मला खूप मजा येते. असो.... अधिक प्रतिसाद आलेत तर अजून काय करता येईल, हे कळेल.

अवांतर :- आजच्या वर्तमानपत्रात पुन्हा एक बळी