(काही अज्ञात कारणांनी हा प्रतिसाद २ वेळा छापला गेला आहे. ह्या दुसऱ्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करावे. )
वा... हा शेर आवडला.
जप्त होते ही छान.
गझल आवडली.
(अवांतरः 'उच्चा'रवाने की 'उच्च'रवाने? अजून एक म्हणजे, पांथस्थ असा शब्द आहे की पांथस्त? माझ्या मते पांथस्थ असावा[जसा 'मार्गस्थ']. फक्त दोन्ही 'थ' स्पष्ट उच्चारले जात नसल्याने, 'स्थ' चा 'स्त' झाला/होत असावा.)