मृदुला,
चवीतली चव ही 'चर्वण' ह्या शब्दावरून आलेली असावी असे मला वाटते. चर्वण म्हणजे चावणे किंवा चावून चावून खाणे. चावून चावून खाल्यामुळे जिभेच्या ज्ञानतंतूंमध्ये जी संवेदना निर्माण होते ती कदाचित चव असावी.
प्रतिसादाबद्दल आभार. नवीन वर्षासाठी शुभकामना.