वास्तव जीवनाचे केले व्यक्त
आहेत उदाहरणे खूप भारदस्त
खूप लिहा काव्य ही दरखास्त
आवडली कविता खूप ती मस्त