च्या चालीत बसतंय बहुतेक हे सावकार काव्य
तुझी बहार तुझ्याहून बहारदार करू हे आवडलं.
किमान भेट ठरव, वर्तने पुढे ठरवूजबाबदार करू, बेजबाबदार करूहेही छान.