नारळासंबंधीच्या 'चव' मधील च चा उच्चार चारातल्याप्रमाणे करावा (चाऱ्यातल्या प्रमाणे नाहे) असे मोल्सवर्थ शब्दकोशात येथे म्हटल्याचे दिसते.