बेफिकीरराव,
आपल्या प्रतिसादांबद्दल मी आपला ऋणी आहे.
मिलिंदराव,
आपण एक सीनियर गझलकार असून मध्येच वरील गझलेप्रमाणे 'सुंदर आशयाला' तंत्राची झालर फिट्ट बसवायला का कंटाळता?
  1. मी सीनियर-बिनियर काही नसून एक हौशा कवी आहे. चुकत-माकत, धडपडत लिहितो, झालं.
  2. तुम्ही जे तांत्रिक मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याविषयी आपली ह्यापूर्वीही चर्चा झालेली आहे. (दुवा देत नाही कारण शोधण्याचा कंटाळा आला. इच्छुकांनी मनोगतच्या 'शोध' सुविधेचा लाभ घ्यावा. ) ह्याविषयी आपले मतभेद आहेत व राहतील ही वस्तुस्थिती स्वीकारून पुढे जावे हेच बरे. पुन्हा पुन्हा तेच वाद घालून काय हशील ?
क. लो. अ.
मिलिंद फणसे