मिलिंदराव,
आशय नेहमी प्रमाणेच संपन्न आहे.. पण आपण स्वर-काफिये वापरलेत ह्याचे मला थोडेसे आश्चर्य वाटले..
एक तर रद्दीत जाते काव्य सारे
फार धगधगलेच तर ते जप्त होते.. ही द्विपदी मस्त.... ( शेरांची संख्या बरीच आहे)
मतला मात्र मला जरा नेहमीचाच वाटला.. आपल्याकडून अधिक अपेक्षा आहेत.