दुनियादारी येथे हे वाचायला मिळाले:


सध्या रॅगिंग हॉट टॉपिक आहे… थॅंक्स टू ३ ईडियट्स.  मला इंजिनियरिंग कॉलेज मधल रॅगिंग आठवल. बॅग घेऊन हॉस्टेल मधे दाखल झालो. 1 st इयरची विंग वेगळी होती. सीनीयर्सची वेगळी. सीनीयर्स दिसल्यावर ९० डिग्रीत वाकून विश करायची पद्धत होती. दिवस कॉलेज मधे जायचा. संध्याकाळी रूमच्या दारावर थाप पडायची. “B विंग ला बोलावला आहे, चला.” ८-१० फ्रेशर्स चा ग्रूप निघायचा. एका रूम मधे ७-८ सीनियर पलंगावर बसलेले असायचे. रॅगिंग चा नमूना पहा:

“इंट्रो”

मी नाव ...
पुढे वाचा. : जादू रॅगिंगची