माझं मत येथे हे वाचायला मिळाले:
का गं आई...?
आज माझी आई आम्हाला सोडून १ महिना झाला,खरेच तिचे वास्तव्य अजून आम्हाबरोबर आहे.पण स्वामी तिन्ही जागांचा आईविना भिकारी असं का बोलतात ते आज मला समजले .मला आईची भरपूर आठवण येते.माझ्या आईसाठी मी काही ओळी लिहिल्या आहेत,मी पहिल्यांदाच काही लिहित आहे ते आई फक्त तुझ्यासाठी.आई खरंच आम्हाला अजूनसुद्धा असं ...
पुढे वाचा. : का गं आई...?