माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
मित्रांनो याच विषयावरील माझी मागील पोस्ट सर्वांना खूप आवडली. मी ब्लॉग सुरु केल्या पासून आज पर्यंत कोणत्याच पोस्ट वर इतक्या कॉमेंट्स आल्या नव्हत्या. मी धन्य झालो. आणि “हम भी कुछ कम नही” अशी भावना माझ्या मनाला जस्ट चाटून गेल्याची मला जाणीव झाली. आजचा भाग हा महेंद्रजींची “कपड्यात काय आहे?” ही पोस्ट वाचल्यावर अचानक मला सुचला.
काही दिवसांपूर्वी सकाळी तयारी करून ऑफिसला जात असतांना कन्या म्हणली,”पप्पा तुम्ही जीन्स घ्या एक.” मी हसून तो विषय विसरलो. कारण मी उभ्या आयुष्यात जीन्स ...
पुढे वाचा. : बिन भिंतीचे घर-भाग-२