मनमोकळं येथे हे वाचायला मिळाले:

'थ्री इडियटस' हा 'चेतन भगत' यांच्या 'फाइव्ह पॉइंट समवन' या कादंबरीवर आधारीत चित्रपट सध्या जोरदार गर्दी खेचतो आहे.
खरेतर चित्रपटाचा संदेश सोपा आहे तो म्हणजे ' काबिलीयत बनाओ, कामयाबी अपने आप मिल जायेगी'. पालक आपल्या अपेक्षा मुलांवर लादतात आणि मुले या जगाच्या अनिर्बंध स्पर्धेत आपोआप खेचली जातात. मग त्यांना आपली नेमकी आवड, आपला कल, आपले छंद सगळेच विसरून 'ऐहिक' (materialistic) सुखाच्या शोधात सगळे आयुष्य खर्च करावे लागते. मी कोण (self identity) हे ...
पुढे वाचा. : तीन वेडे