Something my heart wants to say येथे हे वाचायला मिळाले:


प्रेम वगैरे खरंच काही नकोय गं,
कसा आहेस...विचारलंस, यातच सारं आलं

हवीय कोणाला ती आयुष्याभराची सोबत,  
दोन शब्द जरा बोललो तरी मोकळं वाटेल बघ
कशाला जोडावी उगाचच जन्मोजन्मीची नाती,
आज हातात हात आहे, ...
पुढे वाचा. : अल्पविराम