Something my heart wants to say येथे हे वाचायला मिळाले:


आता सारे बेकार होणार  
डोळे विस्फारून कोणाला शोधणार
का आपल्याच पावसात भिजत झुरणार
रात्र रात्र जागून कोणासाठी काढणार
का दिवस दिवस देखावे शून्यतेचे बघणार
आता सारे बेकार ...
पुढे वाचा. : बेकार