मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
मुसलमान बायकांना बुरखा घालायचा कदाचित् त्रास होत असेल, पण एकदा सवय झाली कि मग एक वेगळ्या प्रकारच्या सुरक्षेची जाणीव होते म्हणे. बुरखा घातलेल्या व्यक्तीला कोणी त्रास द्यायला जात नाही. जर आत कोण आहे हे कळले तर भेटणारे वेगळ्या नजरेतून बघतील याची शक्यता नाकारता येत नाही।
पुढे वाचा. : बुरखा