खाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... ! येथे हे वाचायला मिळाले:
गेला महिनाभर अनेक ब्लोग्सवर टॅगलो जात होतो. 'अरे तूला टॅगलाय. उत्तर दे की.' अशी विचारणा बऱ्याच ठिकाणाहून होत होती. खास करून भानस ताई आणि अपर्णा. शेवटी आज कामावर आल्यावर 'उत्तरपत्रिका' तयार केलीच... ती खरं तरं इतके पोस्ट करायची का हा प्रश्न होता पण बरीच उत्तरे 'खादाडी'वर पडली असल्याने काही हरकत नसावी... :D तेंव्हा घ्या वाचा आणि कळवा काय ते कमेंटून ...