चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:


पीत नदी (Yellow River) ही चीनमधली दुसर्‍या क्रमांकाची सर्वात लांबवर वहात जाणारी नदी आहे. तिबेटच्या उत्तरेला असलेल्या चिंघाई प्रांतातल्या बायेनहार पर्वतात ती उगम पावते व 5464 किलोमीटरचा पूर्व दिशेला प्रवास करून समुद्राला मिळते.


या नदीचे खोरे 7,45000 वर्ग किलोमीटरचे असून या खोर्‍यात अंदाजे 12 कोटी लोक रहातात. या सगळ्या वर्णनावरून, ही नदी चीनच्या दृष्टीने किती महत्वाची आहे हे लक्षात येते. ही नदी प्रचंड प्रमाणात गाळ वाहून नेत असल्याने या नदीच्या पाण्याचा ...
पुढे वाचा. : पिवळे प्रदुषण