आलेख्य येथे हे वाचायला मिळाले:


चक्रव्युह (भाग १)

“साहेब, शेट्टी आज रात्री मुंबईत येत आहे, दुबई वरून. रात्रि साकी बार मधे गाठा त्याला…पक्की खबर आहे..” शिवा.

“शेट्टी ला हात लावायची order नाही. दूसरी काही खबर असेल तर बोल” इंस्पेक्टर सावंत.

“साहेब पण शेट्टी वरच्या केसेस जाम भयंकर आहेत. आणि आता निसटला तर पुन्हा नाही सापडायाचा” शिवा.

“It is none of your business. दूसरी काही खबर ?? “. इंस्पेक्टर सावंत.

“सांगतो साहेब. आज रात्री भाऊ गावकर येणार आहे….रमनलाल शेठ जाम नाटक करतोय…त्याचा game करायला. आज त्याच्या पंटर लोकांनी fielding लावली ...
पुढे वाचा. : चक्रव्युह (भाग १)