आलेख्य येथे हे वाचायला मिळाले:
गृहमंत्र्यांची स्वतःची अशी विश्वासु पोलिस अधिकार्यांची informal एक टीम होती. पोलिस खात्यातील highest priority cases ही टीम संभाळत असे. ह्या टीम मधील अधिकार्याना विशेष अधिकार दिले होते. ही टीम गृहमंत्र्याना report करत असे. प्रत्येक अधिकारयाचे आपले एक नेटवर्क होते. ह्या टीम चे केंद्रातील national security शी संबंधीत खात्यांशी synchronization चालत असे.
गृहमंत्री निवास:इ.सावंत : “साहेब, हा शिवा. राव, ठाकुर, गवळी gang च्या खबरी ह्यानेच दिल्या होत्या. solid network आहे पठ्य्याचे.. १००% पक्की खबर असते. मी ...
पुढे वाचा. : चक्रव्युह (भाग २…शेवटचा)