Anukshre येथे हे वाचायला मिळाले:


एक महिनाभर अजिंक्य पुण्याला बहिणीकडे गेला होता. आज परत येतोय. काल रात्री त्याचा फोन आला. आई इथे बातमी आलीय की, सातवी च्या मुलाने सूसाईड केले. तो स्टडी मध्ये वीक होता. आजीने काय सांगितले लक्षात आहे ना? अजिंक्य, ला रागवत जाऊ नकोस म्हणून. मम्मी, तुला छान वागता येते ना? अरे, अभ्यास वेळेवर केला की, टेन्शन रहात नाही. तू कशाला एवढी काळजी करतोस. असे माझे विचारणे सुरु झाले.

अग, इंडियात एक मराठी मुव्ही आलाय त्यात दाखवले आहे की, पेरेंट्स नीट वागत नाहीत. क्रिकेट मध्ये त्याला करिअर करून देत नाहीत. एजुकेशन सिस्टीम चेंज करायला पाहिजे. ...
पुढे वाचा. : ……….खेळ मांडला….मांडला……मांडला…!!!!!!!!