विजेची अक्षरे येथे हे वाचायला मिळाले:


नावावरुन एखाद्या गोष्टीबद्दल आपण पूर्वग्रह करुन घेतो आणि त्या चांगल्या गोष्टीला मुकतो. “डर्टी डान्सिंग – हवाना नाईटस” या सिनेमाबद्दल माझेही तेच झाले होते. पण सुदैवाने अपघाताने हा सिनेमा माझ्या पाहण्यात आला आणि एक चांगला सिनेमा पाहण्याचा आनंद मिळाला. आता मला उत्सुकता लागली आहे, ती या सिनेमाचे ओरिजिन असलेला पॅट्रिक स्वेझीचा “डर्टी डान्सिंग” पाहण्याची.

“डर्टी डान्सिंग” या १९८७ साली ...
पुढे वाचा. : डर्टी इज गुड!