माझी टवाळकी येथे हे वाचायला मिळाले:
बाहेरच खाणे खराबच असते (जे बऱ्याच अंशी खरच आहे) असे माझ्या घरचे लहानपणापासून मला सांगत आले आहेत त्यामुळे शाळेत असल्यापासून डब्बा घेउन जायची मला जी सवयच लागली आहे ती अझून सुटली नाहीच.
पण त्यादिवशी बायकोला बर नव्हत त्यामुळे सकाळचा डब्बा काही बनला नाही. सकाळचा ...
पुढे वाचा. : जनता खाना