माझं मत येथे हे वाचायला मिळाले:
प्रेम खरेच इतके वाईट असते?
हा लेख मी कुर्बान ह्या मित्रावर लिहिला आहे
कुर्बानची ओळख -आमच्या मामांचे कपड्यांचे दुकान आहे,तिथे मी मधून मधून माझ्या मामाच्या मुलाबरोबर जायचो.तिथे हा कारागीर म्हणून काम करत असे.स्वभाव अगदी मनमोकळा आणि विनोदी.नेहमी आशावादी असायचा हि गोष्ट मी ओळखली होती.त्यानंतर काही कारणास्तव त्याने मामांचे दुकान सोडल होते आणि आमच्या घराजवळच दुसऱ्या एका दुकानात काम ...
पुढे वाचा. : प्रेम खरेच इतके वाईट असते?हा लेख मी कुर्बान ह्या मित्रावर