माझं मत येथे हे वाचायला मिळाले:

हा चित्रपट पाहिला.पाहून फारच छान वाटले,आपल्या चित्रपट सृष्टीला देखील असे कलाकार लाभले आहेत कि जे वयाच्या ४४ व्या वर्षी २२ वर्षाच्या इंगीनीरिंग विद्यार्थ्याचा रोल करू शकतो.अर्थात मी आमीर खान ह्या कलाकार विषयीच बोललो.संपूर्ण चित्रपट रेन्चो ह्या ...
पुढे वाचा. : हा चित्रपट पाहिला.पाहून फारच छान वाटले,आपल्या चित्रपट सृष्टीला