भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:
॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
ऐसेनि हें विश्व येथें । मीचि विस्तारिलोंसे निरुतें ।
परी भावाचेनि हातें । मानें जया ॥ १०३:१० ॥
यालागीं सुभद्रापती । हे भाव इया माझिया विभूती ।
आणि यांचिया व्याप्ती । व्यापिलें जग ॥ १०४:१० ॥
म्हणोनि गा यापरी । ब्रह्मादिपिपीलिकावेरी ।
मींवाचूनि दुसरी । गोष्टीच नाही ॥ ...
पुढे वाचा. : (१०३ते१०५)/१०: बुध्दीने जाणणे प्राथमिक अवस्था आहे