आपल्या पाक्कृती माधे विभाग नाहीत हेच जरा खतकते.
अनुताई मराठी लिहिण्यासाठी थोडी प्रॅक्टिस करा. जवळ कीबोर्ड ची इमेज दिसते तिथे क्लिक करून चार्ट पहा.
पाककृती मध्ये विभाग आहेत.
येथे टिचकी मारून बघा तुम्हाला विभाग दिसतील.
(मी विघ्नसंतोषी नाही बरका )
-संतोष