आजूबाजूच्या इतक्या लोकांनी कौतुक केले आहे की ३ इडियट्स नक्कीच वाईट असेल याची न पाहताच खात्री पटली आहे. :)

असो. नटरंग पाहिला काय? प्रोमोंमध्ये सोनाली कुलकर्णी छान दिसते.