सत्ता निवडिच्या वेळी आज ह्या सरकारला शिव्या देणारे आणि ऑब्जेक्शन घेणारे पांढरपेशी लोक मतदानाच्या वेळी घरी बसून टि. व्हि. पाहत होते... किंवा पिकनिक ला गेले होते... तेन्व्हा मजा केली आता पुढची पाच वर्ष हे तुमच्या डोळ्यातून रक्त ओघळवतील... !!
त्यात केंद्र सरकार पण तसेच...निदान महाराष्ट्राचा तरी विचार करून मतदान केले असते तर आज ही वेळ आली नसती... शिवसेना-मनसे-भाजप ह्यांच्या आंदोलनांन्ना गुंड आणि अतिरेक म्हणणार्यांनो ... निदान हे असले दिवस तर नक्किच आले नसते हे सत्य आहे !
आता दारू प्या न गप पडून रहा... पुढची पाच वर्ष !!