चावचा हिंदीत फक्त रस किंवा गम्य असा अर्थ नाही.  शब्दकोशात दिलेले अर्थ पुढीलप्रमाणेः-  उत्कट इच्छा, लालसा;  प्रेम, अनुराग;  शोक(?); आवड, उत्साह, आनंद; लाड, कौतुक असे आहेत.  हिंदीतला चाव हा शब्द संस्कृतपासून व्युत्पन्न झाला आहे, असे य. रा. दात्यांचा कोश सांगतो.  पण मूळ संस्कृत शब्द कोणता याबद्दल काहीच माहिती देत नाही. --अद्वैतुल्लाखान