मी हा चित्रपट ३-डी मध्ये बघितला, तो देखील त्रिमितीय चष्मा घालून (मला आधीच चष्मा असल्यामुळे दोन चष्म्यांची कसरत करावी लागली). मला तरी तो फार आवडला. सर्वांनी ३-डी थेटरातच तो पाहावा, त्याशिवाय आवडणार नाही.