वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:

गेल्या आठवड्यात असंच आदितेयशी खेळत बसलो होतो (म्हणजे तो त्याचा त्याचा खेळत होता आणि मी लॅपटॉपशी खेळत होतो) तर अचानक तो नेहमी प्रमाणे गुरगुरायला लागला. हो. त्याचं काही मनाविरुद्ध झालं, कंटाळा आला, "मला उचलून घे, कडेवर घे" अशा अर्थाचं सांगायचं असेल, किंवा आपण त्याला कडेवर घेऊन बसलो असू पण त्याला वाटतंय कि आपण त्याला कडेवर घेऊन फिरवावं या आणि अशा इतर अनेक (काही समजलेल्या, काही न समजलेल्या) कारणांनी साहेब गुरगुरायला लागतात. तर त्यादिवशी मी आपलं अंदाजाने त्याला कडेवर घेतलं (अंदाजाने ...
पुढे वाचा. : अँड ही इज ...................