थोडं मनातलं ...... पण मनापासून येथे हे वाचायला मिळाले:
द्विधा हा शब्द मानुस हज़ारवेला हज़ारजागी वापरत असतो, पण येउन संपतो तो त्याच्या मनास्थितिवर. अश्याच द्विधा मनस्थितीत आज साधना सापडली होती. अश्या वेळेस हमखास मानुस बाकीचे कमी पडतात की काय तो स्वता:वरच संशय घ्यायला सुरुवात करतो, साधनाच्या बाबतीत हे असच घडत होतं. taxi तुन उतरताच, "मी उदास तर दिसत नाहीं ना," "माझे डोळे लाल झाले नाहीत ना""सराना काही समजल तर, मी काय उत्तर देऊ" अशे आणी अशे अनेक प्रशनांचा भडिमार ती स्वत:वर करत होती. आणी यासाठी बिल्डिंगच्या खाली असलेल्या सार्वजनिक नळ:च्या इथे जाउन तिने तिचे तोंड धुतले, ...
पुढे वाचा. : दोन