येss रे मना येरेss मना ! येथे हे वाचायला मिळाले:
अगदि बरोबर, १९८३ चाच तो काळ होता. भावाने मला कोथरुड चा प्लॉट बघायला पाठवले होते. प्रमुख खूण होती संगम प्रेस ही ! संगम प्रेस जवळ जी विहीर आहे, त्याचे बरोबर उजवीकडे वळून पाचशे पावले गेलॊ की जो दगड पुरलेला दिसेल तो आपल्या प्लॉटचा आग्नेयाचा कोपरा…इ. इ.
त्या काळात अर्ध्या मैलाच्या परिसरात एकही नाव घेण्या सारखी वास्तू नव्हती. ...
पुढे वाचा. : जादूचा ’ पत्ता ’संगम प्रेस