मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:

१६ जानेवारी रोजी ठाण्यात बैठक
‘लोकसत्ता’
ठाणे/प्रतिनिधी
संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडय़ातून नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे जिल्ह्यात येऊन वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उत्थानासाठी ‘मराठवाडा जनविकास परिषद’ या नावाने सामाजिक संस्था स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.एम. टोम्पे यांच्या अध्यक्षतेखाली येथे ही बैठक झाली. ...
पुढे वाचा. : मराठवाडा जनविकास परिषदेची स्थापना