काही वेळेला आपल्या महत्वाच्या फाइल्स किंवा SECRET फाइल्स तुम्हाला प्रोटेक्ट कराव्या लागतात , अश्या वेळेला माय lockbox हे सॉफ्टवेर वापरून तुम्ही कुठलीही फाइल तुम्ही lock करू शकता
वैशिष्ट्ये : ६४ बीट मशीनवर सुदा काम करते XP , VISTA वर सुदा काम करते पासवर्ड प्रोटेक्टेड लवकर हाइड करता येते Abstract in English माय बॉक्स : तुमच्या फाइल्स प्रोटेक्ट करा